💢 महाराष्ट्र श्री विश्वकर्मामय सुतार समाज महासंघ 💢
🛑 ३० वा राज्यस्तरीय उपवर-वधू परिचय सोहळा 🛑
✨ श्री विश्वकर्मीय सुतार समाजाची शत्तकोत्तर संघटना महाराष्ट्र श्री विश्वकर्मामय सुतार समाज महासंघ तर्फे दि. 23 व 24 डिसेंबर २०१७ रोजी वणी, यवतमाळ येथे ३० वा राज्यस्तरीय उपवर-वधू परिचय सोहळा अतिशय उत्सहात संपन्न झाला.
✨ महासंघाचे अध्यक्ष व जेष्ठ समाजबंधू श्री. प्रदीपजी जानवे दादा यांच्या प्रेमळ सहवासात या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे अहोभाग्य मला प्राप्त झाले. समाजहिताचे समाजकारण या आग्रही भूमिकेतून महासंघाने राबविलेला हा समाजउपयोगी उपक्रम अतिशय सकारात्मक व शिस्तबद्ध पार पडला. विशेष म्हणजे या उपक्रमास संपूर्ण राज्यातील सर्व वर्गातील समाजबांधव सहभागी होते.
✨ वैवाहिक नातेसंबंध जोडताना होणारा समाजबांधवांच्या आर्थिक व वेळेचा खर्चास या उपवर-वधू परिचय सोहळा सोहळ्यातून समाजास निश्चितच दिलासा मिळतो. समाजातील तरुण पिढीसाठी त्यांचे आयुष्याचे भावी जोडीदार निवडण्यास मदत होते.
माझ्या मते राज्यात विविध भागात आयोजित होणारे जिल्हास्तरीय, विभागस्तरीय उपवर-वधू परिचय सोहळे जर सर्व आयोजकांनी एकत्र जर केले तर निश्चितच समाजास दुप्पट उपलब्धी मिळू शकते व नियोजन हि व्यवस्थित करता येऊ शकते.
✨ महाराष्ट्र श्री विश्वकर्मामय सुतार समाज महासंघ व समाजाचे सक्षम व सहज नेतृत्व करणारे आदरणीय श्री प्रदीपजी जानवे साहेब यांच्या भावी कार्यास अनेक शुभेच्छा !
श्री प्रभु विश्वकर्मा आपणांस उदंड कार्यबळ प्रदान करो !
!! जय श्री प्रभु विश्वकर्मा !!
श्री बाळासाहेब पांचाळ
नांदेड